खान्देश नंदुरबार जिल्हा विभागीय हॉकी निवडीत नंदुरबारच्या सहा विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी ;पुणे येथील विभागीय हॉकी क्रीडा निपुणता केंद्रासाठी शासकीय आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींची निवड Prakaash Khilare August 19, 2026 0 खुशी पावरा, विन्ता वसावे यांच्यासह नंदुरबारच्या सहा विद्यार्थिनींची विभागीय हॉकी क्रीडा निपुणता केंद्रासाठी निवड; जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला अभिमान. ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पुणे येथे […]