२६ वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित; शिंगाडी पुनर्वसन संघर्ष समितीचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा! २२ ऑक्टोबरला आंदोलन; पुनर्वसनासाठी ठोस कार्यवाही आणि कालबद्ध कृती आराखड्याची मागणी

रावेर तालुक्यातील शिंगाडी पुनर्वसन प्रश्नावर शासन-प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी संघर्ष समितीची मागणी. २२ ऑक्टोबरच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची सविस्तर बातमी वाचा. शिंगाडी, ता. रावेर : शिंगाडी […]

विद्यार्थी हक्कांसाठी सावद्यात १ ऑक्टोबरला मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

सावदा, ता. रावेर येथे विद्यार्थी हक्क मोर्चाचे आयोजन; शाळांच्या दुरुस्तीपासून शिक्षक पदे भरण्यापर्यंत विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे निवेदन.  सावदा शहरातील नगरपरिषद तसेच इतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक […]

फसवणुकीच्या डिजिटल जाळ्यापासून सुरक्षिततेकडे वाटचाल; केऱ्हाळे येथे महिलांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती

महिलांनी ऑनलाइन व्यवहार करताना ओटीपी, यूपीआय पिन व पासवर्ड सुरक्षित ठेवावा, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करावा, असा संदेश केऱ्हाळेतील […]

सावदा येथे प्रथमच कॉकरोच जनता पार्टीची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक ;‘स्कूल ठीक करो आंदोलन’ आणि ‘क्या बोलती पब्लिक?’ अभियानाच्या नियोजनावर चर्चा

सावदा येथे कॉकरोच जनता पार्टीच्या बैठकीत संस्थापक अभिजीत दिपके यांच्या जळगाव दौऱ्यासह युवक संघटन मजबूत करण्याबाबत नियोजन.  सावदा येथे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने प्रथमच जिल्हास्तरीय […]

आ. ग. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती ;‘विचार करा आणि मगच क्लिक करा’; विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

आ. ग. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात ‘विचार करा आणि मगच क्लिक करा’ संदेशातून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे.  आ. ग. हायस्कूल व ना. […]

एन.व्ही. पाटील स्कूल, सावदा येथे सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम ;विद्यार्थिनींना ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक, ओटीपी व सोशल मीडिया सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन

सावदा येथे सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम; टीना पाटील आणि दर्शना चौधरी यांनी विद्यार्थिनींना डिजिटल सुरक्षिततेबाबत केले मार्गदर्शन.  एन.व्ही. पाटील स्कूल, सावदा येथे विद्यार्थिनींसाठी सायबर सुरक्षा […]

कुसुमताई मधुकरराव माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; ‘हॅकर मास्क’ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

सायबर फसवणुकीपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी फैजपूर येथे अभिनव जनजागृती उपक्रम. हॅकर मास्कच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांचे प्रकार विद्यार्थ्यांना कृतीतून समजावले. फैजपूर येथील कुसुमताई मधुकरराव माध्यमिक विद्यालयात […]

रावेरमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य मोर्चा; हजारो भीमसैनिकांचा सहभाग

रावेर येथे आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात हजारो नागरिकांचा मोर्चा; जय भीम, जय संविधान आणि संविधान जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.  आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात रावेर येथे समाज बांधवांच्या वतीने […]

माणिकचंद नारायण काबरे विद्यालयात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती; विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे मार्गदर्शन

ओटीपी फ्रॉड, फिशिंग, क्यूआर कोड फ्रॉड, 2FA आणि सुरक्षित इंटरनेट वापराबाबत सोनवद येथील विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन; सायबर सुरक्षिततेचा महत्त्वपूर्ण संदेश.  डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या […]

सावदा बसस्थानक रस्ता दुरुस्तीचे काम सुरू.नगरपालिकेच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक.

रावेर तालुक्यातील सावदा शहरात बसस्थानकाच्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरपालिकेने उचललेल्या पावलांचे नागरिकांकडून कौतुक.  सावदा शहरातील बसस्थानक परिसरात बसच्या ये-जा […]

error: Content is protected !!