Breaking News

मुख्य बातम्या

Political News

View All

धरणाच्या बॅकवॉटर परिसरात डबक्यात अडकलेल्या २० किलो वजनाच्या कासवाची सुखरूप सुटका; वनविभाग, अग्निशमन दल आणि F.O.R.E.S.T. संस्थेचे संयुक्त बचावकार्य

नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी उभारली सायबर सुरक्षिततेची चळवळ; ३,६२९ विद्यार्थ्यांसह विविध समाजघटकांपर्यंत पोहोचविला जनजागृतीचा संदेश! ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत कुणाल मेश्राम आणि ऋतुजा गिरी यांच्या टीम G5 ची उल्लेखनीय कामगिरी; ८ शैक्षणिक संस्थांमध्ये १४ सादरीकरणे, तर ग्रामीण भागात ‘सायबर कवच’चा अभिनव उपक्रम

धर्मापेक्षा संविधान श्रेष्ठ! समान नागरी कायदा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी

महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना मुक्त विद्यापीठात बोनस व भेटवस्तूंची उधळपट्टी?; प्रशासनावर कारवाईची मागणी

जनता दुष्काळाच्या होरपळीत; ‘मुक्त’ विद्यापीठात मात्र ‘बोनस’ची लयलूट!

संविधान बचावाच्या घोषणा; मग सत्ताधाऱ्यांची जबाबदारी काय? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मंत्र्यांनीच रस्त्यावर उतरून लोकशाही वाचविण्याची वेळ आली, तर राज्याचा कारभार कोण चालवतोय?

Maharashtra News

View All

धरणाच्या बॅकवॉटर परिसरात डबक्यात अडकलेल्या २० किलो वजनाच्या कासवाची सुखरूप सुटका; वनविभाग, अग्निशमन दल आणि F.O.R.E.S.T. संस्थेचे संयुक्त बचावकार्य

सागर बावळे आणि सागर कुटे यांच्या पुढाकाराने २० किलो वजनाच्या कासवाची सुटका. वन्यजीव संवर्धनासाठी वनविभाग…

नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी उभारली सायबर सुरक्षिततेची चळवळ; ३,६२९ विद्यार्थ्यांसह विविध समाजघटकांपर्यंत पोहोचविला जनजागृतीचा संदेश! ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत कुणाल मेश्राम आणि ऋतुजा गिरी यांच्या टीम G5 ची उल्लेखनीय कामगिरी; ८ शैक्षणिक संस्थांमध्ये १४ सादरीकरणे, तर ग्रामीण भागात ‘सायबर कवच’चा अभिनव उपक्रम

धर्मापेक्षा संविधान श्रेष्ठ! समान नागरी कायदा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी

महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना मुक्त विद्यापीठात बोनस व भेटवस्तूंची उधळपट्टी?; प्रशासनावर कारवाईची मागणी

जनता दुष्काळाच्या होरपळीत; ‘मुक्त’ विद्यापीठात मात्र ‘बोनस’ची लयलूट!

Job News

View All

संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये ७२ उमेदवारांचा सहभाग; १४ जणांची निवड

विद्या भारती शैक्षणिक मंडळाच्या प्रेरणेने संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे रोजगाराभिमुख कॅम्पस ड्राइव्ह यशस्वी झाला.…

संत मुक्ताबाई महाविद्यालयात १४ ऑक्टोबरला कॅम्पस इंटरव्ह्यू ड्राइव्ह; पदवीधरांना रोजगाराची संधी

संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलतर्फे रोजगार मेळावा आयोजित. निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी वार्षिक ३ ते ९…

मुंबईत २० ठिकाणी रोजगार महाकुंभ; तरुणांना थेट नोकरीच्या संधी

मुंबईतील रोजगार महाकुंभात दहावीपासून पदव्युत्तर तसेच आयटीआय आणि पदविका धारक उमेदवारांसाठी विविध रोजगार व कौशल्यविकासाच्या…

सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज

प्राध्यापकांच्या सन्मानजनक जीवनासाठी स्थिर रोजगारव्यवस्था, वेळेवर मानधन आणि दीर्घकालीन धोरणाची गरज अधोरेखित करणारा डॉ. विनोद…

Government Schemes

View All

विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय! दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी; २४ ऑक्टोबरपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश

परीक्षा शुल्क भरलेल्या पात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची माहिती २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करण्याचे निर्देश. जळगाव विद्यापीठाच्या परिपत्रकातील महत्त्वाचे तपशील वाचा. दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील पात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी; २४ ऑक्टोबरपर्यंत…

सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

स्वाधार योजना २०२६-२७ साठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज अद्ययावत करण्याचे आवाहन. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी अर्जाची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६. सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या,…

SC/ST उद्योजकांसाठी ठाण्यात विशेष Vendor Development Programme; ८ सप्टेंबरला आयोजन

SC/ST उद्योजकांसाठी ठाण्यात ८ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष उद्योजक जागरूकता कार्यक्रम. GeM Registration, सरकारी खरेदी व विविध योजनांची माहिती. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उद्योजकांना व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, सरकारी खरेदी प्रक्रियेची माहिती…

प्रवासी वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे’ कल्याणकारी मंडळ ;ऑटो-रिक्षा, टॅक्सी, कॅब व इतर प्रवासी वाहन चालकांना मिळणार कल्याणकारी योजनांचा लाभ; ऑनलाइन नोंदणी बंधनकारक

नंदुरबारमधील परवानाधारक व बॅजधारक प्रवासी वाहन चालकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार. ऑनलाइन नोंदणी, आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियेची माहिती.  जिल्ह्यातील ऑटो-रिक्षा, टॅक्सी, कॅब तसेच इतर प्रवासी वाहन चालकांच्या सामाजिक आणि आर्थिक…

Politics News

View All

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सभा; पुरस्कारार्थी पदाधिकाऱ्यांचा सत्कार; २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणारे राज्यस्तरीय धरणे आंदोलन यशस्वी करा – राज्य उपाध्यक्ष नुपम मेढे यांचे आवाहन

कास्ट्राईब महासंघाच्या ४६ व्या वार्षिक अधिवेशनात ‘कास्ट्राईब शिलेदार’ पुरस्कार मिळविणाऱ्या योगेश अडकमोल आणि रोहित पावरा यांचा जळगाव येथे सत्कार करण्यात आला. जळगाव : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सभा अजिंठा विश्रामगृह येथे…

माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह; सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा येथील कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी; प्रथम अपीलाच्या आदेशानंतरही माहितीच्या पाहणीसाठी पुन्हा बोलावल्याचा आशिष सोनटक्के यांचा आरोप; जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न

माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ७(६) नुसार विनामूल्य माहिती देण्याची मागणी. वर्धा सामाजिक वनीकरण विभागातील प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी. वर्धा : माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागविलेली…

शिक्षकांचा ‘शिक्षकां’नाच नकार; गैरशिक्षक बनले आमदार!

शिक्षकांची गटबाजी, धनशक्ती आणि महिलांच्या नेतृत्वाचा अभाव यामुळे शिक्षक मतदारसंघाचे राजकारण चर्चेत. प्रा. डॉ. संजय छाया खडक्कार यांचा परखड लेख. शिक्षक हा समाजाला दिशा देणारा, केवळ अक्षरज्ञान न देता विद्यार्थ्याला…

साक्री तालुका प्रेस क्लबची नवीन कार्यकारणी सर्वानुमते जाहीर! आबासाहेब सोनवणे अध्यक्षपदी, बाळकृष्ण तोरवणे सचिवपदी; विलास देसले यांची ज्येष्ठ सल्लागारपदी निवड

आबासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत साक्री तालुका प्रेस क्लबची नवीन कार्यकारणी जाहीर; पत्रकारांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार. साक्री : साक्री तालुका प्रेस क्लबची सहविचार सभा रविवार, दि. १…

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे : मराठी साहित्य, पत्रकारिता आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

विनोदकार, पत्रकार, नाटककार आणि संयुक्त महाराष्ट्राचे प्रखर पुरस्कर्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास. मराठी साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, नाट्य, चित्रपट आणि राजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या असामान्य कर्तृत्वाचा…

नांदरखेडा आयुष्मान आरोग्य मंदिराला अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची भेट; ग्रामीण आरोग्य सेवांचा घेतला सखोल आढावा

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी विकास खारगे यांची नांदरखेडा आयुष्मान आरोग्य मंदिराला भेट; सिकल सेल, RCH व 104 हेल्पलाईन सेवांची पाहणी. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या आरोग्य…

साक्री तालुका प्रेस क्लबची नवीन कार्यकारणी सर्वानुमते जाहीर! आबासाहेब सोनवणे अध्यक्षपदी, बाळकृष्ण तोरवणे सचिवपदी; विलास देसले यांची ज्येष्ठ सल्लागारपदी निवड

आबासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत साक्री तालुका प्रेस क्लबची नवीन कार्यकारणी जाहीर; पत्रकारांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार. साक्री : साक्री तालुका प्रेस क्लबची सहविचार सभा रविवार, दि. १…

धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा; पालकमंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश

धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा; पालकमंत्री जयकुमार रावल यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश. विविध विभागांच्या कामकाजाची सविस्तर समीक्षा. धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या…

Hot News

View All

जिल्हा बँक निवडणुकीत खडसे कुटुंबीयांना दिलासा; चंद्रकांत पाटलांच्या हरकती फेटाळल्या;मुक्ताईनगर तालुक्यातील चार सहकारी सोसायट्यांतील ठरावांना आव्हान; विभागीय सहनिबंधकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी खडसे कुटुंबीयांना दिलासा. सहकारी सोसायट्यांच्या ठरावांवरील हरकती फेटाळल्याने राजकीय…

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत खडसेंना धक्का; महायुतीकडे सत्ता, जयपाल बोदडे सभापती

२०१७ मधील जिल्हा परिषद सदस्यत्व आणि समाजकल्याण सभापतीपदाचा अनुभव असलेले जयपाल बोदडे आता बोदवड कृषी…

खडूच्या हाताला हवा सभागृहात आवाज! अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६: आपल्यातलाच एक शिक्षक, आपल्या हक्कांचा प्रतिनिधी

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ संदर्भात शिक्षकांचे प्रश्न आणि प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्या शैक्षणिक…

शिक्षक मतदारसंघात आता प्रश्न ‘कोण?’चा नाही, तर ‘शिक्षणासाठी काय?’चा! अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षणव्यवस्थेच्या भवितव्याचा हिशेब मागण्याची वेळ

शिक्षक मतदारांनी उमेदवारांकडून शिक्षणासाठी स्पष्ट भूमिका, धोरण आणि कृती आराखडा मागण्याची गरज अधोरेखित करणारा अमरावती…

Educational News

View All

धरणाच्या बॅकवॉटर परिसरात डबक्यात अडकलेल्या २० किलो वजनाच्या कासवाची सुखरूप सुटका; वनविभाग, अग्निशमन दल आणि F.O.R.E.S.T. संस्थेचे संयुक्त बचावकार्य

नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी उभारली सायबर सुरक्षिततेची चळवळ; ३,६२९ विद्यार्थ्यांसह विविध समाजघटकांपर्यंत पोहोचविला जनजागृतीचा संदेश! ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत कुणाल मेश्राम आणि ऋतुजा गिरी यांच्या टीम G5 ची उल्लेखनीय कामगिरी; ८ शैक्षणिक संस्थांमध्ये १४ सादरीकरणे, तर ग्रामीण भागात ‘सायबर कवच’चा अभिनव उपक्रम

धर्मापेक्षा संविधान श्रेष्ठ! समान नागरी कायदा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी

error: Content is protected !!