लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा; पायऱ्या चढण्याचे शरीर आणि मनासाठी अनेक फायदे

दररोज काही पायऱ्या चढण्याची सवय ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर. जिना चढण्याचे हृदय, मधुमेह, वजन, संतुलन आणि मानसिक आरोग्याशी संबंधित फायदे वाचाच.  आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत शारीरिक […]

भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी रुग्णालये कोणती? कोणत्या आजारांवर कुठे सर्वोत्तम उपचार मिळतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती

AIIMS ते KEM आणि Tata Memorial पर्यंत भारतातील नामांकित रुग्णालयांची माहिती, उपलब्ध उपचार, विशेष सुविधा आणि योग्य रुग्णालय निवडण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शक. गंभीर आजारांवर योग्य वेळी […]

नांदरखेडा आयुष्मान आरोग्य मंदिराला अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची भेट; ग्रामीण आरोग्य सेवांचा घेतला सखोल आढावा

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी विकास खारगे यांची नांदरखेडा आयुष्मान आरोग्य मंदिराला भेट; सिकल सेल, RCH व 104 हेल्पलाईन सेवांची पाहणी. ग्रामीण व […]

जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस : मेंदूच्या गंभीर आजाराबाबत जनजागृतीची गरज

८ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक ब्रेन ट्यूमर दिवसाचे महत्त्व, मेंदूच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि उपचारांवरील सविस्तर लेख. प्रतिवर्षी ८ जून रोजी जगभरात “जागतिक ब्रेन ट्यूमर […]

कागदी कवच, खरे दुःख : आरोग्य योजनांच्या आड लपलेले वास्तव

‘कागदी’ कवच कल्याणकारी राज्याचा उथळ आव आणणे आणि प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर ‘आरोग्य क्रांती’चे तुणतुणे वाजवणे, हा आपल्या राज्यकर्त्यांचा सर्वात हमखास यशस्वी होणारा राजकीय खेळ आहे. […]

ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात केमिस्टांचे ‘तिरडी’ आंदोलन; ऑनलाईन औषध विक्री बंदीची मागणी

ऑनलाईन औषध विक्रीमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका वाढत असल्याची भीती; जळगावमध्ये केमिस्ट संघटनेचे जोरदार आंदोलन. ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात जळगाव जिल्हा मेडिकल डीलर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी […]

व्हिटामीन B-१२ ची कमतरता दूर करायची आहे? हे ५ शाकाहारी पदार्थ ठरतील शरीरासाठी अमृतसमान

व्हिटामीन B-१२ शरीरासाठी का महत्त्वाचे आहे? हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीर फिट राहण्यासाठी उपयुक्त शाकाहारी आहाराची संपूर्ण माहिती. आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना अशक्तपणा, सतत थकवा, […]

सफेद चंदन : आरोग्य, सौंदर्य आणि समृद्धीचे ‘हिरवे सोने’

‘ग्रीन गोल्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सफेद चंदनाचे औषधी गुणधर्म, सौंदर्य फायदे आणि कोट्यवधींचा नफा देणाऱ्या चंदन शेतीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर. भारतीय संस्कृती, आयुर्वेद आणि […]

बर्ड फ्लूचा वाढता धोका; इतिहास, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेणे का ठरत आहे महत्त्वाचे?

संक्रमित पक्षी खाल्ल्यास काय होते? बर्ड फ्लूची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत तज्ज्ञांनी दिलेली महत्त्वाची माहिती. देशात आणि जगभरात वेळोवेळी बर्ड फ्लूच्या रुग्णांची नोंद होत […]

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जळगाव मनपा सतर्क; चिकन दुकाने व पोल्ट्री फार्मचे विशेष सर्वेक्षण सुरू, बाहेरील पोल्ट्री वाहनांची कडक तपासणीचे आदेश

बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेऊन जळगाव मनपाची तातडीची बैठक; नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी चिकन मार्केट व पोल्ट्री फार्मवर विशेष नजर. नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा संसर्ग वाढत […]

error: Content is protected !!