देशीरवाडे येथील पांझरा कालव्यावरील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून लाटीपाडा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

देशीरवाडे येथील पांझरा कालव्यावरील अपूर्ण कामामुळे लाटीपाडा धरणाचे पाणी सोडण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शेतकरी संघटना, ग्रामपंचायती व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली. सटाणा–पिंपळनेर […]

देशव्यापी कँडल मार्चला सावद्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ते बसस्थानक असा कँडल मार्च काढत सावद्यात नागरिकांनी अन्यायाविरोधात एकजुटीचा संदेश दिला. CJP च्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद. तालुका रावेर येथील सावदा […]

संघर्षातून उभी राहिलेली शिक्षणाची परंपरा; श्रीमती जी.टी.पी. कन्या हायस्कूलचा इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत १०० टक्के निकाल ;१५ पैकी १५ विद्यार्थिनी उत्तीर्ण; संस्थापक स्व. नारायण तुकाराम सावंत (अण्णा) यांच्या शिक्षणदृष्टीला यशाची मानवंदना

शनिमांडळ येथील श्रीमती जी.टी.पी. कन्या हायस्कूलच्या १५ विद्यार्थिनी इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये यशस्वी; संस्थापकांच्या शिक्षणविचारांना उजाळा देणारी ऐतिहासिक कामगिरी.  गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा […]

रस्त्याची दुरावस्था तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात खिर्डी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण…

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदने देऊनही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने खिर्डी बुद्रुक ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा निर्णय. मागण्या न मानल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशारा. रावेर तालुका येथील […]

आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘सायबर वारकरी’ उपक्रम; मुक्ताईनगरात वारकऱ्यांना दिला डिजिटल सुरक्षिततेचा संदेश

वारकरी परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवत मुक्ताईनगरात ‘सायबर वारकरी’ उपक्रमातून ऑनलाइन फसवणूक, यूपीआय सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत नागरिकांना मार्गदर्शन.  आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यानिमित्त कवयित्री […]

मुक्ताईनगरमध्ये आषाढी वारीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न; संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वारकरी परंपरेचे दर्शन

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुक्ताईनगरच्या संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. विठ्ठल नामाच्या गजरात परिसर भक्तिमय झाला. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विद्या […]

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या PET-2026 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; २४ ऑगस्टपर्यंत अर्ज, सप्टेंबरमध्ये प्रवेश परीक्षा

पीएच.डी. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या PET-2026 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; अंतिम मुदत २४ ऑगस्ट २०२६. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ […]

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ६ हजार ३५३ पदवी प्रमाणपत्रांचे वाटप होणार; विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवण्याचे आवाहन

जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रलंबित पदवी प्रमाणपत्रांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. पुढील शिक्षण व नोकरीसाठी विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र तातडीने प्राप्त करावे.  कवयित्री बहिणाबाई चौधरी […]

जिल्ह्यात विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा पालकमंत्री गुलाबराव पाटील ;सर्व समाजघटकांच्या प्रतिनिधित्वासह महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाच्या सूचना

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे महत्त्वाचे निर्देश. महिलांसाठी आरक्षण, पात्र उमेदवारांची निवड आणि १० दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर.  जळगाव जिल्ह्यातील विशेष […]

प्रतिपंढरपूरातील १५० वर्षांची परंपरा; पिंप्राळ्यात श्री विठ्ठल रथोत्सवाची जय्यत तयारी; २५ जुलै रोजी भक्तिभावात रंगणार सोहळा; ५०० किलो पंजिरी प्रसादाचे वाटप, रथ सजावटीची कामे अंतिम टप्प्यात

पिंप्राळा येथील श्री विठ्ठल मंदिराच्या ऐतिहासिक रथोत्सवासाठी सर्व तयारी पूर्ण. १५० वर्षांची परंपरा, आकर्षक रथ, ५०० किलो पंजिरी महाप्रसाद आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घ्या.  प्रतिपंढरपूर […]

error: Content is protected !!