खान्देश जळगाव जिल्हा जळगाव तालुका आदिवासी बांधवांचा एल्गार! आकाशवाणी चौकात रास्ता रोको; जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे; मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार; मंत्र्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून धोरणात्मक निर्णय घ्यावा, प्रतिभा शिंदे यांची मागणी Kaustubh Shinde October 15, 2026 0 आदिवासींच्या प्रश्नांवर मंत्र्यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करावी, अशी लोक संघर्ष मोर्चाची मागणी. जळगावमध्ये रास्ता रोको मागे, मात्र ठिय्या आंदोलन कायम असल्याने शासनाच्या भूमिकेकडे लक्ष. आदिवासी […]