नागपुर जिल्हा विदर्भ नागपुरातील १६ शाळांसह शासकीय कार्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी; ई-मेलचे धागेदोरे बांगलादेश, फ्रान्समध्ये Kaustubh Shinde August 19, 2026 0 नागपुरातील शाळा आणि शासकीय कार्यालयांना धमकीचे ई-मेल मिळाल्याने सुरक्षा वाढवली; ३१ ऑगस्टपर्यंत विशेष सतर्कतेच्या सूचना. शहरातील १६ शाळांसह न्यायालय, महापौर कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय अशा […]