जळगाव जिल्हा मुक्ताईनगर तालुका योगमाया प्रतिष्ठानचा कौतुकास्पद उपक्रम; मुक्ताईनगरच्या विद्यार्थ्यांच्या हातांनी तयार झालेल्या राख्या जवानांच्या मनगटावर ;‘एक राखी देश के नाम’ उपक्रमाला शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; भुसावळ मिलिटरी स्टेशनवर जवानांसोबत रक्षाबंधन उत्सव Prakaash Khilare August 30, 2026 0 योगमाया प्रतिष्ठानच्या पुढाकारातून मुक्ताईनगर ते भुसावळ मिलिटरी स्टेशनपर्यंत देशप्रेमाचा अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांच्या राख्या आणि पत्रांनी जवान झाले भावूक. देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावत देशाचे रक्षण […]