खान्देश गुन्हेगारी जळगाव जिल्हा जळगाव तालुका पोलिस डायरी जळगावात हत्येचा कथित कट उधळला; पाच जणांना अटक, चार गावठी कट्टे आणि एमडी ड्रग्ज जप्त ;३५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा पोलिसांना संशय; नऊ जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे आणि इनोव्हा कारही जप्त Kaustubh Shinde October 13, 2026 0 रामानंदनगर पोलिसांची कारवाई; हत्येचा कथित कट, शस्त्रसाठा आणि एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू. चार फरार संशयितांचा शोध घेतला जात आहे. जळगाव शहरात संभाव्य हत्येचा कट […]