जर्मनीत रोजगाराच्या अपेक्षेने निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम. जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाची निश्चित तारीख जाहीर करण्याची धुळे विद्यार्थ्यांची मागणी.  महाराष्ट्रातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध […]