नागपुर जिल्हा विदर्भ दीक्षाभूमीच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह; अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा आणि अव्यवस्थेचा व्हिडिओ चर्चेत ;पुण्याच्या स्नेहा भारस्के यांनी सोशल मीडिया व्हिडिओच्या माध्यमातून दीक्षाभूमी परिसरातील स्वच्छता, प्रकाशयोजना, पाणी व देखभाल व्यवस्थेकडे वेधले लक्ष Prakaash Khilare September 9, 2026 0 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीची सद्यस्थिती चर्चेत; व्हिडिओतून स्वच्छता व मूलभूत सुविधांबाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न जाणून घ्या. नागपूर शहरातील ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत […]