खान्देश जळगाव जिल्हा जळगाव तालुका ममुराबाद ग्रामसभेत ८३ लाखांच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपावरून गोंधळ; पोलिसांना पाचारण ;विकासकामे न करताच निधी खर्च केल्याचा ग्रामस्थांचा आरोप; सरपंच हेमंत चौधरी यांनी आरोप फेटाळले Kaustubh Shinde August 19, 2026 0 ममुराबाद ग्रामसभेत ८३ लाखांच्या कथित गैरव्यवहारावरून वाद. ग्रामस्थांच्या आरोपांनंतर पोलिसांना पाचारण; कागदपत्रे तपासण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करण्याचे आवाहन. जळगाव तालुक्यातील ममुराबाद ग्रामपंचायतीची ग्रामसभा ८३ लाख […]