अमरावती जिल्हा विदर्भ शिक्षकांच्या स्वयंस्फूर्त वर्गणीतून डॉ. प्रशांत विघे यांच्या उमेदवारीला बळ; यवतमाळमध्ये ३ लाख ८५ हजारांची मदत; राज्यशास्त्र परिषद विदर्भ ग्रंथाच्या वतीने २ लाख २० हजारांचा धनादेश सुपूर्द; शिक्षकांच्या हक्कांसाठी सर्वसामान्य शिक्षकांचे एकजुटीचे बळ Dr. Prashant Vighe October 13, 2026 0 यवतमाळमधील शिक्षक मेळाव्यात डॉ. प्रशांत विघे यांच्या निवडणूक लढ्यासाठी स्वयंस्फूर्त आर्थिक योगदान. शिक्षकांचे प्रश्न आणि विधान परिषदेतील प्रतिनिधित्व यांवर भर. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या […]