बुलढाणा जिल्हा विदर्भ शिरसोडीत पुलाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार; ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू ;भवानी माता मंदिराजवळील पुलाचा प्रश्न दशकांपासून प्रलंबित; ‘प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईपर्यंत माघार नाही’चा आंदोलकांचा निर्धार Sachin Sardar September 6, 2026 0 शिरसोडी येथे पुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे आंदोलन सुरू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांचे नेतृत्व. शिरसोडी येथील भवानी माता मंदिराजवळील पुलाचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून […]