खान्देश जळगाव जिल्हा मुक्ताईनगर तालुका संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्री. रावसाहेब दादा शेखावत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ;विविध स्पर्धा व उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी दिल्या शुभेच्छा; ग्रीटिंग कार्ड, रेखाचित्र व रांगोळीने वेधले लक्ष Prakaash Khilare August 14, 2026 0 मुक्ताईनगरातील संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी ग्रीटिंग कार्ड, रेखाचित्र व रांगोळीतून श्री. रावसाहेब दादा शेखावत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विद्या भारती शैक्षणिक मंडळ, अमरावतीचे […]