खान्देश धुळे जिल्हा साक्री तालुक्यात गावनिहाय पाणीटंचाई आराखडा, टँकरद्वारे पाणीपुरवठा, पशुधनासाठी चारा-पाणी आणि शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी. Harshal Thakare October 1, 2026 0 पंचनाम्यांच्या कागदी घोड्यांपेक्षा शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या! साक्री तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करा पाटबंधारे विभागाच्या पाणी नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची […]