‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव करून निवृत्त प्राध्यापकाला ५.२० लाखांचा गंडा; अतिरेक्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप; पोलिस कारवाई आणि अटकेची भीती दाखवून ऑनलाइन फसवणूक

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीचे जळगाव जिल्ह्यातील प्रकरण समोर आले. पाचोरा येथील निवृत्त प्राध्यापकाचे ५ लाख २० हजार रुपये फसवणुकीत गेले. जळगाव : जिल्ह्यात […]

जिल्हा बँक निवडणुकीत खडसे कुटुंबीयांना दिलासा; चंद्रकांत पाटलांच्या हरकती फेटाळल्या;मुक्ताईनगर तालुक्यातील चार सहकारी सोसायट्यांतील ठरावांना आव्हान; विभागीय सहनिबंधकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी खडसे कुटुंबीयांना दिलासा. सहकारी सोसायट्यांच्या ठरावांवरील हरकती फेटाळल्याने राजकीय चर्चेला वेग.  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]

लोकवर्गणीतून शिक्षकांच्या लढ्याला बळ; वाशिममध्ये प्रा. डॉ. प्रशांत विघे यांना २ लाख ६५ हजारांचा धनादेश; यवतमाळमध्येही ३ लाख ८५ हजारांची लोकवर्गणी; स्वर्गीय बी. टी. देशमुख यांच्या संघर्षपरंपरेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न

शिक्षकांचे हक्क, जुनी पेन्शन योजना आणि शैक्षणिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्या उमेदवारीला लोकवर्गणीतून बळ. वाशिममध्ये २.६५ लाखांचा धनादेश. निवडणुका दिवसेंदिवस खर्चिक होत […]

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत खडसेंना धक्का; महायुतीकडे सत्ता, जयपाल बोदडे सभापती

२०१७ मधील जिल्हा परिषद सदस्यत्व आणि समाजकल्याण सभापतीपदाचा अनुभव असलेले जयपाल बोदडे आता बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले आहेत. जाणून घ्या सत्तांतराची सविस्तर […]

संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये ७२ उमेदवारांचा सहभाग; १४ जणांची निवड

विद्या भारती शैक्षणिक मंडळाच्या प्रेरणेने संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे रोजगाराभिमुख कॅम्पस ड्राइव्ह यशस्वी झाला. ७२ उमेदवारांचा सहभाग आणि १४ उमेदवारांची निवड; संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीच्या […]

शिक्षकांच्या स्वयंस्फूर्त वर्गणीतून डॉ. प्रशांत विघे यांच्या उमेदवारीला बळ; यवतमाळमध्ये ३ लाख ८५ हजारांची मदत; राज्यशास्त्र परिषद विदर्भ ग्रंथाच्या वतीने २ लाख २० हजारांचा धनादेश सुपूर्द; शिक्षकांच्या हक्कांसाठी सर्वसामान्य शिक्षकांचे एकजुटीचे बळ

यवतमाळमधील शिक्षक मेळाव्यात डॉ. प्रशांत विघे यांच्या निवडणूक लढ्यासाठी स्वयंस्फूर्त आर्थिक योगदान. शिक्षकांचे प्रश्न आणि विधान परिषदेतील प्रतिनिधित्व यांवर भर. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या […]

जळगावात हत्येचा कथित कट उधळला; पाच जणांना अटक, चार गावठी कट्टे आणि एमडी ड्रग्ज जप्त ;३५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा पोलिसांना संशय; नऊ जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे आणि इनोव्हा कारही जप्त

रामानंदनगर पोलिसांची कारवाई; हत्येचा कथित कट, शस्त्रसाठा आणि एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू. चार फरार संशयितांचा शोध घेतला जात आहे. जळगाव शहरात संभाव्य हत्येचा कट […]

प्रजासत्ताक दिन संचलनासाठी विद्यापीठाच्या १५ जणांच्या पथकाची राज्यस्तरीय निवड चाचणी; दिल्लीतील संचलनासाठी निवड होण्याचे लक्ष्य; जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील रासेयो स्वयंसेवकांना संधी

दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचलनासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्वयंसेवकांचे लक्ष्य. शिस्त, शारीरिक क्षमता, संचलन कौशल्य आणि नेतृत्वगुणांच्या आधारे विद्यापीठस्तरीय निवड. जळगाव, दि. १२ ऑक्टोबर : दिल्ली […]

मुक्ताईनगरात ऑल इंडिया पँथर सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सतीश गायकवाड यांचा सत्कार; कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर येथे सत्कार आणि कार्यकर्त्यांच्या जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुक्ताईनगर, जि. जळगाव : मुक्ताईनगर […]

वर्धेतील बजाज चौकातील सौंदर्यीकरणासाठी उभारलेले घड्याळ बंद; सार्वजनिक निधीच्या विनियोगावर आशिष सोनटक्के यांचे प्रश्न

वर्धा नगरपरिषद प्रशासनाने बजाज चौकातील घड्याळाची पाहणी करून ते कार्यान्वित करावे आणि सार्वजनिक निधीतून झालेल्या खर्चाचा तपशील नागरिकांसमोर मांडावा, अशी मागणी. वर्धा शहरातील मुख्य बजाज […]

error: Content is protected !!