जळगाव जिल्हा जळगाव तालुका जुनी पेन्शनसाठी २८ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे; शिक्षक-कर्मचाऱ्यांचा इशारा ;२५ सप्टेंबरपर्यंत शासन आदेश न निघाल्यास २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण; विधानपरिषद निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा Kaustubh Shinde September 5, 2026 0 जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक-कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; शासन निर्णय न झाल्यास विधानपरिषद निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील […]