ठाणे जिल्हा ठाण्यात दहीहंडीचा थरार; मानवी मनोरे कोसळून १० गोविंदा जखमी ;कळवा आणि ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू; उंच थरांच्या स्पर्धेत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर Kaustubh Shinde September 5, 2026 0 ठाण्यात ‘ठाण्याचा राजा’ आणि ‘रामनगरचा राजा’सह गोविंदा पथकांनी नऊ थरांची सलामी दिली; मानवी मनोरे कोसळून १० गोविंदा जखमी. लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या दहीहंडीमुळे ठाणे आणि घोडबंदर […]