अमरावती जिल्हा विदर्भ महा वॉकेथॉन २०२६ : ‘वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून राज्यभर जलसंवर्धनाचा संदेश ;२१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत आयोजन; ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो’ ही यंदाची थीम Prakaash Khilare August 15, 2026 0 ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ या थीमसह महाराष्ट्रात महा वॉकेथॉन २०२६. ३६ जिल्ह्यांत ३ किमीपर्यंत वॉक आणि जलसंधारणाची शपथ. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे […]