खान्देश जळगाव जिल्हा मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगरमध्ये आषाढी वारीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न; संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वारकरी परंपरेचे दर्शन Prakaash Khilare July 25, 2026 0 आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुक्ताईनगरच्या संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. विठ्ठल नामाच्या गजरात परिसर भक्तिमय झाला. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विद्या […]