जळगाव जिल्हा भुसावळ तालुका वरणगाव नगर परिषदेत ग्रामपंचायतीचे दप्तर गहाळ; अमोल पाटील यांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण ;राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा जाहीर पाठिंबा Rahul Johare September 1, 2026 0 वरणगाव नगर परिषदेत जुन्या ग्रामपंचायतीचे दप्तर गहाळ प्रकरण चर्चेत. अमोल पाटील यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा जाहीर पाठिंबा. वरणगाव नगर परिषद अस्तित्वात […]