खान्देश जळगाव जिल्हा पाचोरा तालुका एम. एम. महाविद्यालयात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ उत्साहात; साहित्य हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम; विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन Rahul Johare October 6, 2026 0 पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. साहित्याचे महत्त्व आणि वाचन संस्कृतीवर प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी मार्गदर्शन केले. […]