खान्देश धुळे जिल्हा साक्री तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला ;तहसील कार्यालय साक्री येथे दुपारी ३ वाजता होणार आरक्षण निश्चिती; संबंधित ग्रामस्थ, सदस्य व राजकीय प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन Prakaash Khilare September 4, 2026 0 धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडतीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळाचे लक्ष. साक्री तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू […]