१३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. ओटीपी, पासवर्ड, सोशल मीडिया आणि सुरक्षित डिजिटल वापराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वाढत्या सायबर […]