अमरावती शिक्षक मतदारसंघाचे चित्र पालटले? लोकवर्गणीतून शिक्षकांनी सांभाळली प्रचाराची धुरा! शिक्षक मतदारांकडून उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वयंस्फूर्त आर्थिक योगदान; प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने लोकसहभागाची चर्चा

निवडणुकीतील आर्थिक ताकदीच्या चर्चेदरम्यान अमरावती विभागात शिक्षकांनी लोकवर्गणीद्वारे प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्या प्रचारासाठी आर्थिक योगदान दिले.  विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]

जुनी पेन्शन हक्क कृती समितीचे डॉ. प्रशांत विघे यांना जाहीर समर्थन

शिक्षकांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेसह जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी अमरावती विभागात डॉ. प्रशांत विघे यांच्या उमेदवारीला समितीचे जाहीर समर्थन. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक […]

संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सांगितल्या प्रेरणादायी कथा

वाचनाची आवड आणि प्रेरणादायी विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी कथा सांगितल्या. मुक्ताईनगर, […]

विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय! दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी; २४ ऑक्टोबरपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश

परीक्षा शुल्क भरलेल्या पात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची माहिती २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करण्याचे निर्देश. जळगाव विद्यापीठाच्या परिपत्रकातील महत्त्वाचे तपशील वाचा. दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील पात्र महाविद्यालयीन […]

लोकशाहीच्या रक्षणासाठी मुंबईत DYFI, SFI चा एल्गार; आझाद मैदानावर आंदोलनाचे आयोजन; युवक-विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन; लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी जनजागृतीवर भर

मुंबईतील आझाद मैदानावर १५ ऑक्टोबर रोजी लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन; युवक-विद्यार्थ्यांचा सहभाग, नागरिकांचे अधिकार आणि संविधानिक मूल्यांविषयी जनजागृतीवर भर. मुंबई : लोकशाही मूल्यांचे रक्षण, लोकशाही व्यवस्था […]

जळगाव तालुक्यात गौण खनिजाची कथित बेकायदेशीर वाहतूक; ४.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाळधी-तरसोद बायपासवरील मुगलगाव परिसरात पोलिसांची कारवाई; पिकअपमधून दोन ब्रास गौण खनिजाची वाहतूक केल्याचा आरोप

जळगाव जिल्ह्यात गौण खनिज वाहतुकीप्रकरणी पोलिसांची कारवाई. पिकअपमधून दोन ब्रास खनिज वाहून नेल्याचा आरोप असून, प्रकरणाचा तपास जळगाव तालुका पोलीस करीत आहेत.  जळगाव तालुक्यातील पाळधी-तरसोद […]

जळगाव रेल्वे स्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; धम्मदीक्षा दिनानिमित्त धम्मदेसना; त्रिशरण पंचशील ग्रहण; १४ ऑक्टोबरच्या धम्मक्रांतीचे स्मरण करत पंचशील आणि २२ प्रतिज्ञांचे पालन करण्याचे भदंत डॉ. एन. आनंद महाथेरो यांचे आवाहन

भदंत डॉ. एन. आनंद महाथेरो यांच्या धम्मदेसनेतून जळगावमध्ये धम्मदीक्षा दिनाचा संदेश. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, सामाजिक परिवर्तन आणि बौद्ध धम्माच्या विचारांचे स्मरण.  धम्मदीक्षा दिनानिमित्त जळगाव […]

आदिवासी बांधवांचा एल्गार! आकाशवाणी चौकात रास्ता रोको; जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे; मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार; मंत्र्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून धोरणात्मक निर्णय घ्यावा, प्रतिभा शिंदे यांची मागणी

आदिवासींच्या प्रश्नांवर मंत्र्यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करावी, अशी लोक संघर्ष मोर्चाची मागणी. जळगावमध्ये रास्ता रोको मागे, मात्र ठिय्या आंदोलन कायम असल्याने शासनाच्या भूमिकेकडे लक्ष. आदिवासी […]

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा; विद्यार्थ्यांना ज्ञानसाधना, व्यक्तिमत्त्व विकास आणि वाचनसंस्कृती जोपासण्याचे आवाहन.  महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. […]

जळगाव रेल्वे स्थानकाला १६४ वर्षे पूर्ण; वर्धापनदिनानिमित्त ‘स्थानक महोत्सव’ उत्साहात; तिरंगी रोषणाई, केक कापून आनंदोत्सव; १५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग, रेल्वे वारसा प्रदर्शन ठरले आकर्षण

जळगाव रेल्वे स्थानकाच्या ऐतिहासिक प्रवासाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी ‘स्थानक महोत्सवा’चे आयोजन. तिरंगी रोषणाई, विशेष केक आणि सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता. जळगाव : मध्य रेल्वेच्या […]

error: Content is protected !!