कोकण पालघर जिल्हा पर्युषण पर्वानिमित्त दोन दिवस मांसविक्री बंद; वसई-विरार महापालिकेच्या निर्णयावरून वाद ;महापालिकेच्या आवाहनाला मराठी एकीकरण समितीचा आक्षेप; शासन निर्णयाचा संदर्भ देत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी Kaustubh Shinde September 10, 2026 0 जैन समाजाच्या पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये दोन दिवस मांसविक्री बंद ठेवण्याचे आवाहन. धार्मिक भावना आणि आहार स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत. जैन धर्मीयांच्या पवित्र पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर […]