वर्धा जिल्हा विदर्भ माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह; सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा येथील कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी; प्रथम अपीलाच्या आदेशानंतरही माहितीच्या पाहणीसाठी पुन्हा बोलावल्याचा आशिष सोनटक्के यांचा आरोप; जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न Ashish Sontakke November 4, 2026 0 माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ७(६) नुसार विनामूल्य माहिती देण्याची मागणी. वर्धा सामाजिक वनीकरण विभागातील प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी. वर्धा : माहिती […]