कोकण सिंधुदुर्ग जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पंढरीनाथ राणे यांचे आचिर्णे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात मार्गदर्शन व्याख्यान ;गणित विषयाची गोडी, स्पर्धा परीक्षेची तयारी, अभ्यासाचे नियोजन आणि यशाचे सूत्र याबाबत विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन Prakaash Khilare September 14, 2026 0 कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त आचिर्णे येथे पंढरीनाथ राणे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन; विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमींना उपस्थितीचे आवाहन. विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण करण्यासोबतच स्पर्धा परीक्षांची […]