धार्मिक भिमाकोरेगाव ते पंढरपूर धम्मयात्रा पदयात्रा; समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश घेऊन १२ जुलैपासून मार्गस्थ Prakaash Khilare June 23, 2026 0 बौद्ध धम्म, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यासाठी आयोजित धम्मयात्रेत बहुजन समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. भगवान गौतम बुद्धांचा […]