कोकण गुन्हेगारी ठाणे जिल्हा लैंगिक अत्याचार, खून व दरोड्याप्रकरणी दुकलीला जन्मठेप; प्रत्येकी १५ लाखांचा दंड; ठाणे विशेष मोक्का न्यायालयाचा निकाल; सरकारी पक्षाकडून १३ साक्षीदार तपासले Kaustubh Shinde September 25, 2026 0 नालासोपाऱ्यातील २०२२ च्या प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. ठाणे मोक्का न्यायालयाने प्रत्येकी १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. लैंगिक अत्याचार, खून आणि दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी […]