गुन्हेगारी पोलिस डायरी बुलढाणा जिल्हा विदर्भ काटी गावात घरफोड्यांचा धुमाकूळ; चोरट्यांच्या पाठलाग करणाऱ्या ५२ वर्षीय शेतकऱ्याचा निर्घृण खून ;नांदुरा तालुक्यातील धक्कादायक घटना; घरफोड्यांनंतर चोरट्यांकडून शेतकऱ्यावर काठी व चाकूने हल्ला, पोलिसांची शोधमोहीम सुरू Sachin Sardar August 9, 2026 0 बुलढाणा जिल्ह्यातील काटी गावात घरफोडीनंतर ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ. अज्ञात संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना. नांदुरा तालुक्यातील काटी गावात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोड्यांनी […]