खान्देश धुळे जिल्हा धुळे तालुका ७,५०० विद्यार्थ्यांचे जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग तातडीने सुरू करा; धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; दोन वर्षांपासून प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांचा पाठपुरावा; पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदन सादर करण्याची मागणी Prakaash Khilare September 21, 2026 0 दोन वर्षांपासून प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी SCERT व शिक्षण विभागाने जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग त्वरित सुरू करण्याची मागणी केली. शासनाच्या जर्मनी रोजगार योजनेअंतर्गत […]