खान्देश जळगाव जिल्हा मुक्ताईनगर तालुका राजकारण जिल्हा बँक निवडणुकीत खडसे कुटुंबीयांना दिलासा; चंद्रकांत पाटलांच्या हरकती फेटाळल्या;मुक्ताईनगर तालुक्यातील चार सहकारी सोसायट्यांतील ठरावांना आव्हान; विभागीय सहनिबंधकांचा महत्त्वपूर्ण निर्णय Kaustubh Shinde October 14, 2026 0 जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी खडसे कुटुंबीयांना दिलासा. सहकारी सोसायट्यांच्या ठरावांवरील हरकती फेटाळल्याने राजकीय चर्चेला वेग. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]