जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; दोन गुन्ह्यांतील अॅम्फेटामाइन आणि मेथाक्वालोनचा समावेश; रांजणगाव एमआयडीसीत नियमानुसार प्रक्रिया पूर्ण

जळगाव पोलिसांची अंमली पदार्थविरोधी कारवाई; जप्त मुद्देमालाच्या कायदेशीर पडताळणीनंतर रांजणगाव एमआयडीसी येथे नियमानुसार नाश.  जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले ६५ कोटी ७० लाख […]

एमआयडीसीतील इलेक्ट्रिक दुकानफोडीचा छडा; तिघे अटकेत ;९० हजारांचा मुद्देमाल जप्त; सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध

जळगावातील इलेक्ट्रिक दुकानातून ४० किलो तांब्याची तार चोरीप्रकरणी तिघे पोलिसांच्या ताब्यात. एकूण ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत. जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढोर बाजार परिसरातील […]

गणेश कॉलनीतील ‘स्पा ९९’वर पोलिसांचा छापा; पाच तरुणींची सुटका ;दामिनी पथकाच्या मदतीने जिल्हापेठ पोलिसांची धडक कारवाई; स्पा सेंटरमधील संशयास्पद व्यवहारांची चौकशी सुरू

गणेश कॉलनीतील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; पाच तरुणींची सुटका केल्यानंतर आर्थिक व्यवहार, ग्राहकांची ये-जा आणि व्यवस्थापनाची चौकशी सुरू.  शहरातील गणेश कॉलनी परिसरातील ‘स्पा ९९’ या […]

पिंप्राळा हुडकोतील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका ;डमी ग्राहकाच्या मिस्ड कॉलनंतर कारवाई; तीन ग्राहकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंप्राळा हुडको परिसरात पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेेसह दोन पुरुष आणि तीन ग्राहकांविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल.  पिंप्राळा हुडको परिसरातील एका घरात सुरू असल्याची माहिती […]

मॉडिफाईड सायलेन्सरविरोधात पोलिसांची धडक मोहीम; २६ सायलेन्सर रोड रोलरखाली नष्ट

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकलींवर जळगाव पोलिसांची कारवाई. २६ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करून रोड रोलरखाली नष्ट करण्यात आले. जळगाव  शहरात कर्कश आवाज करणाऱ्या तसेच मॉडिफाईड […]

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे शक्तिप्रदर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे रूट मार्चमध्ये सहभागी

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांकडून विशेष खबरदारी. संवेदनशील भागांत रूट मार्च काढून शांतता आणि सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित […]

ममुराबाद रस्त्यावर भरधाव ट्रकची आठ वर्षीय मुलाला धडक; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

कावड यात्रेदरम्यान जळगावच्या ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात. आठ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर जमाव आक्रमक; ट्रकला आग, पोलिसांचा बंदोबस्त तैनात. शहरातील ममुराबाद रस्त्यावर प्रजापती नगराजवळ सोमवारी कावड […]

बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारीसह दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन, कायदा-सुव्यवस्थेत कसूर;प्रतिबंधात्मक कारवाईत निष्काळजीपणा भोवला

  हिदायत नगरातील वाद हिंसक होऊन खून झाल्यानंतर जळगाव पोलीस दलात मोठी कारवाई; बोदवड पोलीस ठाण्याचे अधिकारी निलंबित. बोदवड परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात गंभीर […]

error: Content is protected !!