खान्देश जळगाव जिल्हा मुक्ताईनगर तालुका नायगाव येथे नाल्याला भीषण आग; केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, कारण अद्याप अस्पष्ट Dr. Rajratna Pohekar June 1, 2026 0 जळगाव जिल्ह्यातील नायगाव येथे नाल्याला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास […]