खान्देश जळगाव जिल्हा भुसावळ तालुका उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात भुसावळात भीम सैनिकांचा महाविराट एल्गार मोर्चा; मुसळधार पावसातही हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग, ‘जय भीम’च्या घोषणांनी शहर दणाणले Prakaash Khilare July 22, 2026 0 भुसावळातील महाविराट एल्गार मोर्चात आंबेडकरी संघटनांची एकजूट पाहायला मिळाली. संविधान बचाव, आरक्षण संरक्षण आणि उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या […]