अपघात खान्देश जळगाव जिल्हा जळगाव तालुका खड्डा चुकविताना पिकअप अरुंद मोरीवरून खाली; बॅरिकेड तोडून घडला अपघात; राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक मोरीच्या रुंदीकरणाची नागरिकांची मागणी Kaustubh Shinde September 24, 2026 0 नव्याने काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डा पडल्याने पिकअप चालकाचा ताबा सुटला आणि वाहन मोरीवरून खाली कोसळले. प्रशासनाकडून पाहणीची अपेक्षा. जळगाव : जळगाव शहरातून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या […]