कोकण पालघर जिल्हा एसटी महामंडळात १३ हजार ५६७ पदांची भरती? व्हायरल पोस्टवर महामंडळाचा खुलासा; चालक, वाहक आणि लिपिक पदांच्या भरतीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; एसटी महामंडळ म्हणते, ‘अफवांवर विश्वास ठेवू नका’ Kaustubh Shinde September 14, 2026 0 एसटी महामंडळाच्या नावाने १३ हजार ५६७ पदांच्या भरतीची पोस्ट व्हायरल झाली. अधिकृत भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे महामंडळाचा स्पष्ट खुलासा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) […]