खान्देश जळगाव जिल्हा मुक्ताईनगर तालुका आषाढी एकादशीनिमित्त जि. प. म. प्राथमिक शाळा कोऱ्हाळा येथे भक्तिमय शैक्षणिक दिंडी; बालवारकऱ्यांनी जपली वारकरी परंपरा Satish Wankhede July 24, 2026 0 मुक्ताईनगर तालुक्यातील कोऱ्हाळा येथे आषाढी एकादशीनिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक शैक्षणिक दिंडी काढली. पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत संस्कारमय उपक्रम उत्साहात संपन्न. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त […]