जळगाव जिल्हा पाचोरा तालुका फोर्टीफाइड तांदळासह ७८.६३ लाखांचा संशयास्पद साठा जप्त ;पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; २ लाख ९६ हजार ४७६ किलो तांदूळ ताब्यात Kaustubh Shinde September 10, 2026 0 जळगावच्या पाचोरा तालुक्यात तांदळाचा संशयास्पद साठा जप्त. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची तपासणी; सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधाबाबत पुढील चौकशी सुरू. अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झालेल्या माहितीच्या […]