१६ सप्टेंबर : जागतिक ओझोन संरक्षण दिवस; पृथ्वीचे सुरक्षा कवच : ओझोन वायू

जागतिक ओझोन दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण, ओझोन थराचे महत्त्व, ओझोन क्षयाचे परिणाम आणि नागरिकांची पर्यावरण संरक्षणातील भूमिका याविषयी सविस्तर लेख. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तसेच […]

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे काळाची गरज

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाचा संदेश, मूर्ती स्थापना, सजावट, निर्माल्य व्यवस्थापन आणि विसर्जनाबाबत घ्यावयाची काळजी सविस्तर वाचा. निसर्गाचा समतोल व संतुलन राखण्यासाठी निसर्गाला धरून प्रत्येक सण-उत्सव […]

बैलपोळा : बळीराजाच्या सर्जा राजाचा कृतज्ञतेचा सण

बैलपोळ्याच्या परंपरा, बैलांची सजावट, पूजा, मिरवणूक आणि बदलत्या काळातील पशुधनाची स्थिती यांचा आढावा घेणारा आकाश रविंद्रनाथ भालेराव यांचा विशेष लेख. काळ्या आईची म्हणजेच काळ्या धरतीमातेची […]

भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन २०२६ : संघर्ष, बलिदान, फाळणी आणि स्वातंत्र्याची संपूर्ण ऐतिहासिक कहाणी

स्वातंत्र्यदिन २०२६ विशेष लेख:  भारत छोडो आंदोलन, फाळणी आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीचा सविस्तर इतिहास. १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत […]

स्वातंत्र्य, स्वराज्य क्रांतीचे प्रवर्तक व युगपुरुष लोकमान्य टिळक

  लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांचा वारसा, स्वदेशी आंदोलन, केसरी वृत्तपत्र आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक योगदानावर आधारित विशेष संपादकीय लेख. १ ऑगस्ट म्हटले की […]

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे : मराठी साहित्य, पत्रकारिता आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

विनोदकार, पत्रकार, नाटककार आणि संयुक्त महाराष्ट्राचे प्रखर पुरस्कर्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास. मराठी साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, नाट्य, चित्रपट आणि राजकारण या […]

भगवान बिरसा मुंडा यांना शहीद दिनानिमित्त अभिवादन, जळगावात भाजप कार्यालयात अभिवादन कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती

जल, जंगल आणि जमीन हक्कांसाठी लढणारे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त जळगावात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.  जल, जंगल […]

जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस : मेंदूच्या गंभीर आजाराबाबत जनजागृतीची गरज

८ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक ब्रेन ट्यूमर दिवसाचे महत्त्व, मेंदूच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि उपचारांवरील सविस्तर लेख. प्रतिवर्षी ८ जून रोजी जगभरात “जागतिक ब्रेन ट्यूमर […]

जागतिक महासागर दिन : पृथ्वीच्या जीवनवाहिनीचे संरक्षण करण्याचा संकल्प

८ जून जागतिक महासागर दिन विशेष : ऑक्सिजन निर्मितीपासून हवामान संतुलनापर्यंत महासागरांची भूमिका आणि सागरी पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक उपाय. दरवर्षी ८ जून हा दिवस जगभरात […]

🌍 जागतिक पर्यावरण दिन (०५ जून २०२६) 🌍

  निसर्गाचा आदर, कार्बन उत्सर्जन कमी करणे, जैवविविधतेचे रक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हिरवीगार पृथ्वी निर्माण करण्याचा संकल्प मांडणारी पर्यावरण प्रतिज्ञा. 🌱 पर्यावरण प्रतिज्ञा 🌱 “मी […]

error: Content is protected !!