मत / संपादकीय राजकारण संविधान बचावाच्या घोषणा; मग सत्ताधाऱ्यांची जबाबदारी काय? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मंत्र्यांनीच रस्त्यावर उतरून लोकशाही वाचविण्याची वेळ आली, तर राज्याचा कारभार कोण चालवतोय? Dr. Prashant Vighe November 4, 2026 0 लोकशाही केवळ घोषणांनी नव्हे, तर शासनाच्या कृतीतून टिकते. संविधान, घटनात्मक मूल्ये, सामाजिक न्याय आणि महाराष्ट्र सरकारच्या जबाबदाऱ्यांवर भाष्य करणारा विशेष लेख वाचा. भारतीय लोकशाहीमध्ये सत्ताधारी […]