कोकण ठाणे जिल्हा टिटवाळा : टेकडी खोदून बेकायदा गाळ्यांची उभारणीचा आरोप; पर्यावरणाला धोका वाढल्याची नागरिकांची चिंता Kaustubh Shinde June 26, 2026 0 टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिली. टिटवाळा परिसरातील टेकड्या […]