खान्देश जळगाव जिल्हा जळगाव तालुका ‘कितीही फाइव्ह-जी, सिक्स-जी येऊ द्या, गुरुजींशिवाय पर्याय नाही!’; शिक्षकांनी ‘भविष्याचे शिल्पकार’ व्हावे : गुलाबराव पाटील ;जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळ्यात १५ शिक्षकांचा गौरव; बदलत्या काळानुसार अद्ययावत राहून गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम पिढी घडविण्याचे आवाहन Kaustubh Shinde September 5, 2026 0 ‘कितीही फाइव्ह-जी, सिक्स-जी येऊ द्या, गुरुजींशिवाय पर्याय नाही!’ गुलाबराव पाटील यांचा संदेश; निपुण भारत उपक्रमासह शिक्षण क्षेत्रातील प्रगतीवर चर्चा. शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविणारे […]