अकोला जिल्हा अपघात विदर्भ केशवनगरमध्ये भरधाव थारची दुचाकीला जोरदार धडक; सेंट्रिंग कामगार गंभीर जखमी, युवासेना पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा Sunita Khillare September 13, 2026 0 अकोला केशवनगर अपघातप्रकरणी सोनू उर्फ प्रविण चंद्रकांत वाटमारे यांच्याविरुद्ध बीएनएस व मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल. जखमीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. केशवनगर परिसरात भरधाव वेगाने आलेल्या […]