लैंगिक अत्याचार, खून व दरोड्याप्रकरणी दुकलीला जन्मठेप; प्रत्येकी १५ लाखांचा दंड; ठाणे विशेष मोक्का न्यायालयाचा निकाल; सरकारी पक्षाकडून १३ साक्षीदार तपासले

नालासोपाऱ्यातील २०२२ च्या प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. ठाणे मोक्का न्यायालयाने प्रत्येकी १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. लैंगिक अत्याचार, खून आणि दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी […]

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा खून; दीराला जन्मठेप ;चार वर्षांनंतर निकाल; अल्पवयीन मुलाची साक्ष ठरली महत्त्वाची, १० हजारांचा दंड

पिंप्राळा येथील योगिता सोनार खूनप्रकरणी अल्पवयीन मुलाची साक्ष ठरली महत्त्वाची; १७ साक्षीदारांच्या पुराव्यानंतर न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली. मालमत्तेच्या कागदपत्रांवरून झालेला वाद भावजयीच्या […]

error: Content is protected !!