खान्देश धुळे जिल्हा प्रतापपूर येथे गोपाल कृष्ण मित्र मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न; माजी सरपंच धनराज गांगुर्डे यांच्या हस्ते उद्घाटन; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Harshal Thakare September 18, 2026 0 माजी सरपंच धनराज गांगुर्डे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्रतापपूर येथील आरोग्य शिबिरात डॉ. तृप्ती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची तपासणी. ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने प्रतापपूर […]