खान्देश जळगाव जिल्हा रावेर तालुका धनाजी नाना महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची जागतिक स्तरावर भरारी; तानिया भारंबे हिला प्रतिष्ठेची Global Korea Scholarship 2026 Prakaash Khilare July 23, 2026 0 Global Korea Scholarship 2026 मिळवत धनाजी नाना महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने जागतिक स्तरावर यश संपादन केले. उच्च शिक्षणासाठी दक्षिण कोरियात जाणार तानिया भारंबे. धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर […]