खान्देश जळगाव जिल्हा जळगाव तालुका एफडीएचा अन्नभेसळीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; ३८ लाखांचा गुटखा जप्त, पाच हॉटेलचे परवाने निलंबित ;दूषित दूध नष्ट; निकृष्ट अन्नपदार्थांवर कारवाई, नियमभंग करणाऱ्यांकडून लाखोंचा दंड वसूल Kaustubh Shinde August 6, 2026 0 जळगावमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक. ३८ लाखांचा गुटखा जप्त, पाच हॉटेलचे परवाने निलंबित आणि लाखोंचा दंड वसूल. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या […]